स्वत:
Sunday, July 10, 2011
भेटी ची आस
आज ती पुन्हा जवळ असण्याचा आभास झाला...
वाटत मन रडून रडून त्याच्ये अश्रु ही संपले...
तिच्या एक भेटी ची आस अशीच राहिल काय.... ?
आठवतात ते जुने गोड दिवस.. एकत्र बसन्याचे.. एकत्र जेवण करण्याचे.... तिचा माझ्यातला घास..
अन हळूच माझ्या तोंडा पर्यंत आलेला तिचा तो नाजुक हात... कसे विसरु मी सर्व..
अन हळूच मी तिच्या फोटो कड़े निरखून पाहू लागलो... जानवल की ती गेलिये...
कधीच परत न येण्या साठी.... कुठे तरी दूर अशी निघून गेलिये , मला सोडून... कायमची..
माणसाला आपली चुक खर्च तेव्हा समजते जेव्हा कुणी जिवाभावाच ... प्रेमाच माणूस दूर निघून जाते... आज जानावतय.... की ती नाही आहे.... पण आता समजुन काय फायदा...... ती होती तेव्हा सर्व गोष्टी सोप्या वाटत होत्या.... अन आज त्या सर्व समज्न्या पली कड़े गेल्यात...
तिला हसायला खुप आवडायच..
तिला पावसात भिजायला आवडायच... अन मला पावसात भिजताना ती...
तिला हसायला खुप आवडायच.. अन मला तिची खळी खुलताना ती.....
तिला फिरायला खुप आवडायच .. अन मला विन्डो सीट वर बसलेली ती....
तिला आएस-क्रीम खुप आवडायच... अन मला ते खाताना ती ...
तिला रागवायला खुप आवडायच ... अन मला रागातली प्रेमळ ती....
तिला लवकर यायला खुप आवडायच ... अन मला वाट पहाताना ती....
तिला प्रेम करायला खुप आवडायच ... अन मला गोंजराताना ती...
तिला चालायला खुप आवडायच .... अन मला पैन्जनातली ती....
तिला मी खुप आवडायचो ... अन मला ती.....
तुझा विरह...
तुझ असून नसन आज मला अंतर मनात दुखतय....
तुझ्या पाउल वाटेवर पाय देऊन मी आता खुप दमलोय......
अशी किती दूर गेली तू की... माझी नेहमीची साद तुला एकु न यावी...
पाउल खूना अजुनही ताज्या आहेत बघ... बघ मी आलोय रानी... बघ मी बदलोय....
आपल ठरल होत ना कधी न दूर जान्याच... मग अचानक ... अर्ध्यात ... डाव मोडुनि ..
कस शक्य आहे ... ?
हीच होती का तुझी ती वचने... हीच का ती एकांतातली डोळ्यातली आसवे..
क्षणभर ही विचार न करीता.... कसे विसरु मी ते सर्व.. कधी विचार तुझ्या कालजाला ...
विचार अजुनही ते कुना साठी धड्कतय... ?
विचार त्या अक्रोड ला अजुन कुनाला ह्या गर्दित शोधतय.. ?
विचार त्या तुज्या आत्म्याला त्याने कुणाला सोडलय... ? सर्व प्रश्नाची उत्तर फ़क्त मीच आहे....
तू किती ही लपव..तू नाही समजावू शकणार. तू हसनारेस पण आतून तू रडनारेस... जसा मी आहे तशीच तू आहे....
अक्रोड..
आज पुन्हा तिची आठवन झाली...
लैपटॉप च्या स्क्रीन वर तिचा फोटो खुप काही सांगुन गेला....
तिच्या डोळ्यातल तो ताजे पना अजुन ही खुप काही सांगत होता....
तिचे ते दोन डोळे ... जणू कही अक्रोडच ....
आज ती पुन्हा जवळ असण्याचा आभास झाला...
वाटत मन रडून रडून त्याच्ये अश्रु ही संपले...
तिच्या एक भेटी ची आस अशीच राहिल काय.... ?
आठवतात ते जुने गोड दिवस.. एकत्र बसन्याचे.. एकत्र जेवण करण्याचे.... तिचा माझ्यातला घास..
अन हळूच माझ्या तोंडा पर्यंत आलेला तिचा तो नाजुक हात... कसे विसरु मी सर्व..
अन हळूच मी तिच्या फोटो कड़े निरखून पाहू लागलो... जानवल की ती गेलिये...
कधीच परत न येण्या साठी.... कुठे तरी दूर अशी निघून गेलिये , मला सोडून... कायमची..
माणसाला आपली चुक खर्च तेव्हा समजते जेव्हा कुणी जिवाभावाच ... प्रेमाच माणूस दूर निघून जाते... आज जानावतय.... की ती नाही आहे.... पण आता समजुन काय फायदा...... ती होती तेव्हा सर्व गोष्टी सोप्या वाटत होत्या.... अन आज त्या सर्व समज्न्या पली कड़े गेल्यात...
Labels:
अक्रोड
Subscribe to:
Posts (Atom)